मराठा आरक्षणा मुळे बंद झालेल EWS प्रमाणपत्र मराठा तरुणांना मिळणार कि नाही ?

मराठा आरक्षणा मुळे बंद झालेल EWS प्रमाणपत्र मराठा तरुणांना मिळणार कि नाही ?

Sakal Marathi-
महाराष्ट्रामध्ये ज्या दिवसापासून महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी 10% आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केले . तेव्हापासून प्रशासनाने मराठा समाजासाठी EWS प्रमाणपत्र देणे बंद केले होते. परंतु कायद्याने ते चुकिचे होते. याबाबत कन्नड तालुक्यातील चापानेर येथील डॉ. अशोक पवार यांनी याबाबत खोलात जाऊन माहिती घेतली असता असे लक्षात आले की, राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण हे फक्त महाराष्ट्रा पुरतेच मर्यादित आहे. त्या आरक्षणाचा केंद्र सरकार च्या EWS सोबत काहीच संबंध नसताना व राज्य शासनाच्या कोणत्याही लेखी आदेश सूचना नसताना अनेक ठिकाणी प्रशासनाने मराठा समाजातील तरुणांना EWS प्रमाणपत्र देणे बंद केलेले होते, परंतु आता केंद्र सरकारच्या नोकर भरतीसाठी मराठा समाजाच्या तरुणांना आता EWS प्रमाणपत्र काढता येणार आहे.

मराठा आरक्षणा मुळे बंद झालेल EWS प्रमाणपत्र मराठा तरुणांना मिळणार कि नाही ?

मराठा आरक्षणा मुळे बंद झालेल EWS प्रमाणपत्र मराठा तरुणांना मिळणार कि नाही ?

मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील

तसेच, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला राज्यामधे दहा टक्के आरक्षण दिलेले असले तरी ते आरक्षण केंद्र सरकारच्या नोकर्‍या मध्ये लागू नसल्यामुळे सेंट्रल गवर्नमेंट भर्ती प्रक्रियेमध्ये EWS प्रवर्गातून अर्ज करता येईल. त्यासाठी EWS प्रमाणपत्र मिळविणे हे आपला कायदेशीर हक्क आहे.

ही कागदपत्रे जोडा
केंद्र सरकारच्या नोकर भरतीसाठी मराठा समाजाला EWS चे प्रमाणपत्र देता येते. जशी त्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र 1967 पूर्वीचा पुरावा शाळेचा प्रवेश निर्गम, आधार कार्ड, दोन फोटो CSC केंद्रावर ऑनलाइन केले की दोन ते तीन दिवसात आता मराठा समाजाच्या तरुणांचेही केंद्र सरकारच्या नोकरीसाठी EWS प्रमाणपत्र निघते.
-संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी

Manoj Jarange Patil

मराठा आरक्षण 2024

Maratha Reservation 2024

 मराठा आरक्षण करते मनोज जरांगे