Farming Officer Vacancy : भारतीय पशुसंवर्धन विभागामध्ये 10 वी पास तरुणांसाठी 5250 पदे रिक्त.
भारतीय पशुसंवर्धन विभागाने कृषी अधिकारी पद भर्ती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.भारतीय पशुसंवर्धन विभागाने 5250 पदांची भर्ती काढली आहे. यामधे शेती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी 250 जागा तर शेती डेवलपमेंट अधिकारी पदासाठी 1250 जागा आहेत. तसेच शेती प्रेरक पदासाठी 3750 जागा आहेत. या पदासाठी 10 वी व 12 वी पास तरुण अर्ज करू शकतात. यामधे योग्य उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या दुग्ध व्यवसाय, बोकड पालन, तसेच कुक्कुट पालन इत्यादी व्यवसायाला संपूर्ण देशभरात चालना देण्यासाठी विभागा मार्फत तालुका स्तरावर पशुसंवर्धन केंद्र खोलले जाणार आहे. या मार्फत उत्पादनाची विक्री केली जाणार आहे. तसेच विभागाच्या योजनांचे जसेकि कुक्कुट पालन, बोकड पालन, व दुग्ध व्यवसाय यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक स्तरावर काम करण्यासाठी तरुणांना आमंत्रित केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 जून आहे.
Farming Officer Bharti Fees
Farming Officer online अर्ज शुल्क
या भर्ती मध्ये शेती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी 944 रुपये, शेती डेवलपमेंट अधिकारी पदा साठी 826 रुपये व प्रेरक पदासाठी 708 रुपये एवढी फी असेल. तसेच हे शुल्क सर्व वर्गासाठी समान असणार आहे.
Farming Officer Bharti Age Limit
शेती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी वय मर्यादा जास्तीत जास्त 45 वर्षे एवढी ठेवली आहे. तसेच शेती डेवलपमेंट अधिकारी आणि प्रेरक पदासाठी 40 वर्षे एवढी वय मर्यादा ठेवली आहे. यामधे तुमच्या वयाची मोजणी ही जाहिरातीच्या तारखेवर अवलंबून आहे.
Farming Officer Bharti Educational Qualification
शेती व्यवस्थापन अधिकारी पदासाठी योग्य उमेदवार हा Graduation कम्प्लीट असावा. तर शेती डेवलपमेंट अधिकारी हा 12 वी पास व प्रेरक हा 10 वी पास अशी अट ठेवण्यात आली आहे.
Farming Officer Bharti Apply Process
योग्य उमेदवाराला ऑनलाइन Apply करण्या आधी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे. Application फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरणे गरजेचे आहे. त्यानंतर आपले कागदपत्र अपलोड करुन फी ऑनलाईन भरणे आहे.
Application फॉर्म मध्ये आपला मोबाईल नंबर व अधिकृत ईमेल देने आवश्यक आहे. सकाळी माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर च फॉर्म सबमिट करून फॉर्म ची प्रिंट आउट घेणे आहे.
Farming Officer Vacancy Check
अधिकृत जाहिरात
इथून ऑनलाइन Apply करा.