आता घरी बसल्या कमावू शकतात 1 लाख ₹ ते पण Youtube कडून How to Become Successful Youtuber

आता घरी बसल्या कमावू शकतात 1,00,000 ₹ ते हि youtube कडून पण youtuber होऊन. YouTuber व्हायचं आहे तर खालील पॅरेग्राफ नक्खी वाचा.

How to Become Successful Youtuber?

YouTuber व्हायचं असेल तर व्हिडिओच title, description आणि tags मध्ये high keywords ला use करायचं कारण आपला व्हिडिओ फर्स्ट शो होईल.आपल्या चॅनल ला किंवा व्हिडिओ ला सोशल मीडिया ल शेअर करा.जर तुमचं ब्लॉग असेल तर तुम्ही तुमच्या चॅनल ल लिंक add करा.Advertising करून आपल्या चॅनल ल प्रमोटे करे कॉन्टॅक्ट करून दुसऱ्या व्हिडीओ ला आपल्या चॅनल च ads दाखवा.ह्या प्रकारे आपण एक youtuber होऊ शकतो. या नंतर आपण आपल्या चॅनल कडे focus करायचं आनि regular work करायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की संयम ठेवाच.कोणता पण youtuber एकाच रात्री सक्सेस होत नाही कारण यासाठी regular work करायचं असतं. म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि regular work करा.

Successful youtuber कस व्हायचं

YouTube वर करिअर कसं सुरू करायचं

YouTube वर करिअर करायचं हा चुकीचा मार्ग नाही हा मार्ग पण बरोबर आहे. आपण बगतोच की कींतेकजन आपलं करिअर YouTube कडून घडवतात.पण या क्षेत्रात करिअर सुरू करायचं आहे तर खालिल काही प्रकार.आपला उत्साह हा कधीच कुठेही कमी नाही पडू द्यायचं आणी धैर्य हे कायम ठेवाच धैर्य म्हणजेच विकासा कडे नेणार प्रतीक.आपली गुणवत्ता ही तर नेहमी आपल्या संगे आहे. आपल्या विचारांना आपण स्वतः क्रिस्टल रुपात स्पष्ट होऊ द्यायचं youtube कडून आपण करिअर घडवायला दृढ संकल्प घ्यायचं.

एक youtuber होण्यासाठी काय करावे – काही स्टेप

  • व्हिडिओ ची चागली एडिटिंग करा.
  • व्हिडिओ बनवण्याच्या आधी स्क्रिप्ट लिहा.
  • व्हिडिओ वर आलेल्या सगळ्या कमेंट चा रिप्लाय करा.
  • जास्त बातम्या च्या चक्कर मध्ये चुकीची माहिती नका टाकू.
  • YouTube हेल्पलाइन नंबर भारत 24/7
  • YouTube च title attractive लिहा.

YouTuber कसे व्हायचे व Youtuber s किती पैस कमावता?

पण आपण शिकत आहोत youtuber कसे समोर जातात, आणि सगळ्या महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळे youtuber पैस कमवत नाही.आणि प्रती दृश्य कोणती निश्चित संख्या नाही व एडसेंस टिकत च्या बरोबर youtuber लकी होण्यासाठी प्रयत्न व्यक्ती किती कमवतो.आपल्या बंदल सूचीबद्ध आपल्या चॅनल ला RPM, या प्रती 1,000 वेळेस बागितल्याचे दर वर आधारित आहे. आणि काही सगळ्यात समोर गेलेले youtubers त्यांच्या RPM जास्त असतात. RPM कोणत्याही व्हिडिओ वर आधारित असतात. जसं की लांबी, आपल्या चॅनल च मूळ देश व आणखीन काही.

YouTube वर 1, 00,000 सबस्क्राईबर्स झाल्या वर कती पैसे कमु शकतात

YouTube वर 1, 00,000 सबस्क्राईबर्स झाल्या वर कती पैसे कमु शकतात- जर आपल्या चॅनल वर 1,00,000 youtube सबस्क्राईबर्स आहे तर youtube लगभग 1,98,500 रुपये ते 3,29,000 रुपयेच भुगतान करू शकतो. भारतात 1,00,000 सब्सक्रिप्शन त्यांचे होतात ते भारतीय youtube वर भी जास्त कमु शकतात.

YouTube वीडियो डाउनलोडर MP 3

एकाधिक फॉरमॅटमध्ये youtube व्हिडिओ डाउनलोड करण्याचे सोपे मार्ग.Televzr डाऊनलोड चा उपयोग करून व्हिडीओ ला HD करू शकतो, MP3 आणि MP4 सारख्या विविध फॉरमॅट मध्ये youtube व्हिडिओ सहजपणे कसे डाऊनलोड करायचे ते शिका.

आपल्या कंप्युटर वर एक समर्पित यूट्यूब डाऊनलोड करून एप्लीकेशन इन्स्टॉल आपलं youtube बघायचं अनुभव ला अनुकूलित करा आणि हे टूल सु व्यवस्थित डाउनलोडिंग प्रक्रियेला सळल youTube व्हिडिओ च्या खाली एक सुविधाजनक डाऊनलोड बटन जोडलेलं आहे. आणि आपण सहज पणे व्हिडिओ डाउनलोड करू शकतो.