Site icon sakalmarathi.com

महाराष्ट्र लोकसभा निकाल यादी 48 विजयी उमेदवार Maharashtra Loksabha Results 2024

Maharashtra Loksabha Results 2024

Maharashtra Loksabha Results 2024

महाराष्ट्र लोकसभा निकाल यादी 48 विजयी उमेदवार Maharashtra Loksabha Results 2024

✌🏻 राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे
📍 मुंबई विभाग

Mumbai Loksabha Results 2024

  1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
  2. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
  3. उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप)
  4. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
  5. उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
  6. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  7. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
  8. कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
  9. भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  10. पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप)

📍 कोकण विभाग

Kokan Loksabha Results 2024

  1. रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
  2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप)

📍 पश्चिम महाराष्ट्र विभाग

Pune Loksabha Results 2024

  1. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
  2. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
  3. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  4. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  5. माढा – धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  6. सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  7. कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस)
  8. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
  9. सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
  10. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)

📍 विदर्भ

Vidarbha Loksabha Results 2024

  1. रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
  2. नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
  3. भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
  4. गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
  5. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
  6. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
  7. अकोला – अनुप धोत्रे (BJP)
  8. अमरावती – बळवंत वानखेडे (काँग्रेस)
  9. वर्धा – अमर काळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  10. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
  11. हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)

📍 मराठवाडा

Marathwada Loksabha Results 2024
  1. नांदेड – वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
  2. परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट)
  3. संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
  4. बीड – बजरंग सोनवणे यांचा विजय (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  5. जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
  6. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
  7. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

📍 उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha Results 2024
  1. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
  2. नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस)
  3. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
  4. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
  5. धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
  6. दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  7. अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  8. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)
Exit mobile version