Site icon sakalmarathi.com

रेल्वे TC पद भर्ती 2024, 11,250 जागा रिक्त, अर्ज करा ऑनलाइन Railway TC Recruitment 2024 @indianrailways.gov.in

Railway recruitment 2024

भारतीय रेल्वे बोर्डा मध्ये सर्वात प्रलंत अशी TC म्हणजे टिकेट कलेक्टर पदासाठी भर्ती निघत आहे. अधिकृत भर्ती जाहिरात अजून जाहीर झालेली नाहीये. पण लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे योग्य उमेदवारांनी याची माहिती घेतली पाहिजे.अधिकृत जाहिरात जून महिन्या मध्ये येणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्याची सुरुवात झाल्यानंतर योग्य उमेदवार खालील वेबसाइट वर अर्ज करू शकतात.
@https://indianrailways.gov.in/

Railway TC Recruitment 2024

भारतीय रेल्वे पद भक्तीची लाखो उमेदवार मोठय़ा आतुरतेने वाट बघत असतात. तसेच RRB किंवा रेल्वे बोर्ड संस्थेतील नवनवीन जागांसाठी भर्ती काढतच असतात. RRB 2024 TC भर्ती ही त्यापैकीच एक आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. इथे आम्ही आपल्याला अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, निवड प्रक्रिया या बदल संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

Railway TC Recruitment Vacancy Detail

रेल्वे TC पद भर्ती साठी जागांचा तपशील खालील प्रमाणे. रेल्वे बोर्डा मध्ये तब्बल 11,250 पदांसाठी भर्ती होनार आहे. आपल्या माहीती साठी ही जागांची आकडेवारी अंदाजित आहे. अधिकृत जाहिरात आल्या नंतर आपल्याला रिक्त पदांची माहिती होईल. पद भरतीची अधिकृत जाहिरात येण्या अगोदर योग्य उमेदवारांनी पात्रता निकष समजून घेऊन त्याची तयारी केली पाहिजे. जर आपण पात्रता निकष पूर्ण करू शकलो नाही तर निवड परीक्षेत सहभागी होता येनार नाही. भारतीय रेल्वे पद भर्ती साठी पात्रता निकष खालील प्रमाणे.

Railway TC Recruitment Eligibility Criteria

वय मर्यादा:
निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे असते. खुल्या प्रवर्गासाठी वय मर्यादा 38 वर्षे एवढी असेल. तसेच राखीव प्रवर्गासाठी वय मर्यादा मध्ये OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सुट असेल. SC/ST प्रवर्गासाठी वयात 5 वर्षांची सुट असेल.
शैक्षणिक निकष :
पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त राज्यस्तरीय शिक्षण मंडळा कडून सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स मध्ये 12 वी उत्तीर्ण पाहिजे.
रेल्वे TC पद भर्ती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्ण जून महिना सुरू राहील. RRB TC पद भर्ती साठी अर्ज प्रक्रिया सोपी असली तरी पूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.अर्ज प्रक्रिया साठी रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. @https://indianrailways.gov.in/

Selection Process for the Railway TC Recruitment 2024

रेल्वे बोर्डाची पद भर्ती ही चार टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. उमेदवाराला प्रत्येक टप्पा पार करून पुढे जान आहे.
CBT :
रेल्वे पद भर्ती प्रथम टप्पा हा संगणक वर ऑनलाइन चाचणीचा असेल. यामधून पुढे जाण्यासाठी उमेदवाराला संगणक चाचणी उत्तीर्ण होने. गरजेचे आहे.
Physical Fitness Test:
CBT ही संगणक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला शारिरीक क्षमता चाचणी मध्ये सहभागी होने गरजेचे आहे.
Medical:
उमेदवार शारिरीक रित्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाते.
Interview :
रेल्वे बोर्ड TC पद भर्ती 2024 निवड प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यात उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. व हि मुलाखत योग्यरीत्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवाराची निवड केली जाते.
रेल्वे TC पद भर्ती 2024 यासाठी परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज शुल्क आकारले जाते. अर्ज शुल्क हे उमेदवाराच्या प्रवर्गा वर अवलंबून असते ते खालील प्रमाणे.

पद भर्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्काची संपूर्ण रक्कम परत मिळेल. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्या नंतर 400 रुपये एवढा परतावा मिळेल.
Railway Recruitment Board पद भर्ती 2024 यासाठी वेतन खालील प्रमाणे असेल.
निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ति मिळेल. व तसेच त्यांच्या नियुक्ति प्रदेश, शिफ्ट आणि महागाई भत्ता असे सर्व घटक मिळून त्यांना 25,500 ते 34,40p पर्यंत वेतन मिळू शकते.

Railway TC Recruitment 11250 seat 2024

Railway TC Recruitment Vacancy Detail
Railway TC Syllabus

Railway TC Vcancy 2024

Frequently Asked Questions


रेल्वे TC पद भर्ती साठी रिक्त पद संख्या किती आहे?

रेल्वे TC पद भर्ती साठी अंदाजे 11,250 जागा रिक्त असेल.

रेल्वे TC पद भर्ती अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल?

रेल्वे TC पद भर्ती अर्ज भरणे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू होईल.

रेल्वे पद भरतीसाठी परीक्षा पद्धती कशी असेल?

रेल्वे पद भर्ती परीक्षा पद्धति CBT किंवा संगणक चाचणी पद्धतीने घेतली जाईल.

Exit mobile version